परळी वैजनाथ (प्रतिनीधी) येथील जान्हावी बुद्रे हीने पेन्सिलच्या माध्यमातून प्रसिद्ध गायिका भारत रत्न लता मंगेशकर यांचे स्केच (रेखाचित्र) अंत्यत सुंदर पणे रेखाटले आहे.त्याचे सर्वञ कौतुक होत आहे .जान्हावी बुद्रे ही भेल सेकंडरी स्कुलची विद्यार्थिनी असुन ती 14 वर्षाची आहे.अल्पवयातच तिने ही कला साकारली आहे. तिच्या या कलेबद्दल परळी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतूक केले आहे.
No comments:
Post a Comment