Wednesday, September 16, 2020

मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करा.आरक्षण अधिकृत होईपर्यंत शैक्षणिक,नौकरी व रोजगार विशेष सवलती द्या !


* परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन सादर .

परळी वैजनाथ - (प्रतिनिधी) मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करा आरक्षण अधिकृत होईपर्यंत शैक्षणिक,नौकरी व रोजगार विशेष सवलती द्या  आदी मागण्यांचे परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

  परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन उपविभागीय अधिकारी, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment