Saturday, September 19, 2020

बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना निरोप देताना आधिकारी कर्मचारी झाले भावुक!





बीड : (प्रतिनीधी)  जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाली असून आज त्यांना बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं निरोप देण्यात आला तर त्यांच्या ठिकाणी मुंबईहून आलेले राजा रामस्वामी यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. 

तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला. याप्रसंगी बरेच अधिकारी- कर्मचारी भावूक झाले होते.  पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना एक वेगळा ठसा एसपी पोद्दार यांनी जिल्ह्यात उमटविला होता.

No comments:

Post a Comment