परळी वैजनाथ येते पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या अथक प्रयत्नातुन कमी ऐकु येणारांसाठीव,ज्येष्ठ नागरिक, कर्णबधीर सांठी ,प्रत्येक व्यक्तीसाठी 25 हजार रुपये पर्यन्त किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचे 6 व 7 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी नाव नोंदणी दि. 2 ते 6 मार्च ,डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल येथे करावी व कर्णबधीर व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा शिबीर संपर्क प्रमुख रा.का. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे (9822280568) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment