Thursday, March 26, 2020

पोलीस प्रशासनाने पत्रकारांन सोबत सहकार्याची भावना ठेवावी .सौ.वर्षा मगर

पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल अशी   माहीती  .माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर.यांनी दिली .असे असताना व  प्रशासनाने पत्रकार .डाॕक्टर अति आवश्यक सेवा म्हणून सुट दिली असताना ही महाराष्ट्रात व देशात पत्रकाराला  पोलीसाकडुन ड्युटी च्या नावाखाली कुठालीही खाञी करून न घेता त्यांना मारहाण करत आसल्याचे चित्र दिसुन येत आहे .कोरोना सारख्या महामारी विषाणूनी आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात आणी राज्यात  कोरोना रूणांची काय परिस्थिती आहे .ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना  कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली  त्याचे पालान करून प्रशासनाने पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहान .कांतीकारी साथी च्या संपादक सौ .वर्षा हनुमंत मगर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment