Tuesday, February 2, 2021

बीड नगरपरिषदेची माहिती न देणाऱ्या मुख्याधिकारी गुट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई !


बीड  ( प्रतिनीधी) – जिल्हा नियोजन समितीला कोणतीही माहिती न देता उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा नियोजन समितीने दिले आहेत .याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याबाबत यंत्रणेला सूचित केले आहे .

जिल्हा नियोजन समितीला माहिती न देणाऱ्या बीड नगर परिषद मुख्यधिकारी डॉ उत्कर्ष गुटे यांना सभागृहाच्या बाहेर काढले ,मुख्यधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव ;कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवले जाणार

बीड मधील सण २०१२ पासूनची प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सामाजिक न्याय व विशेष सहाय तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर ,आ. प्रकाश सोंळके, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, आ. संजय धौड, जि. प अध्यक्षा सौ. सिरसाट आदी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समिती मधील सदस्य यांच्या ठरावानुसार कार्यवाही करण्याचे जिल्हाअधिकारी श्री जगताप यांचे निर्देश.

No comments:

Post a Comment