*सापळा अहवाल*
▶️ युनिट- औरंगाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष, वय-46 वर्ष
▶️ आरोपी लोकसेवक:- श्री.प्रसाद दुर्गादास कुलकर्णी, वय 32 वर्षे, पद- कनिष्ठ सहायक मुद्रणालय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ,
▶️ लाचेची मागणी- 1,000/-
रूपये
▶️ लाच स्वीकारली -1000/- रुपये
▶️ लाचेची मागणी व स्वीकृती
दिनांक 13.02.2021 रोजी
▶️ कारण - तक्रारदार हे वार्षिक दैनंदिनी चे पुरवठादार असून तक्रारदार यांचे वार्षिक दैनंदिनी 2021 चे बिल लेखाविभाग येथे जमा करून दिल्याचे, बक्षिस म्हणून तक्रारदार यांचेकडे 1000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंच साक्षीदारा समक्ष 1000/- रुपये लाच एपीआय कॉर्नर औरंगाबाद स्वतः स्वीकारली.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी, श्रीमती रेशमा सौदागर, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि.औरंगाबाद.
▶️मार्गदर्शक-मा. डॉ राहुल खाडे पोलीस अधीक्षक
मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक,
मा.ब्रम्हदेव गावडे, पोलीस उप अधीक्षक,
➡️सापळा पथक, पो.ना .रवींद्र आंबेकर , पो .ना.बाळासाहेब राठोड पो. अ. कपिल गाडेकर पो.अं. चांगदेव बागुल , ला. प्र. वि. औरंगाबाद
No comments:
Post a Comment