बीड जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी आज आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आष्टी तालुक्यात आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
बीड जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी आष्टी तालुक्यात दोन आता राजकारणाची हाचचाल चांगलीच वेगाने वाढू लागले असून आमदार सुरेश धस गटाकडून दोन दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य यशवंत खंडागळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर आज जयदत्त सुरेश धस यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर काल बबन लोंढे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे यावेळी सभापती बद्रीनाथ जगताप गणेश शिंदे उपसभापती रमेश तांदळे गौतम पारखे आदी उपस्थित होते आ.बाळासाहेब आजबे गटाकडून आज राम खाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल आहे तर माजी आमदार भीमराव धोंडे गटाकडून बबन अण्णा झांबरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे
No comments:
Post a Comment