
जिल्हा नियोजन समितीला माहिती न देणाऱ्या बीड नगर परिषद मुख्यधिकारी डॉ उत्कर्ष गुटे यांना सभागृहाच्या बाहेर काढले ,मुख्यधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव ;कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवले जाणार
बीड मधील सण २०१२ पासूनची प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
सामाजिक न्याय व विशेष सहाय तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर ,आ. प्रकाश सोंळके, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, आ. संजय धौड, जि. प अध्यक्षा सौ. सिरसाट आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समिती मधील सदस्य यांच्या ठरावानुसार कार्यवाही करण्याचे जिल्हाअधिकारी श्री जगताप यांचे निर्देश.
No comments:
Post a Comment