Monday, August 10, 2020

बेळगाव जिल्हाप्रशासनाने छत्रपती शिवरायांचा पुतळा काढल्या बद्दल.कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध--सौ.वर्षा मगर



परळी वैजनाथ   (प्रतिनिधी)

कर्नाटक राज्यातील बेळगाव मधील मानगुत्ती या गावामधे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतीं शिवाजी महारांजाचा   अपमान या सरकारने  केला आहे.असे कृत्य करणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध .जय महाराष्ट् महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर व सर्व पदधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला.

हिंदवी स्वराज्य संस्थापक .महाराष्ट्रची   आस्मीता.देशाचे दैवत असलेले महापराक्रमी    आणि सर्वांना न्यायप्रिय वाटणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे भुषण असुन कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मानगुत्ती या गावामधे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून कोणालाही सहन न होणारा  छत्रपतींचा अपमान केला आहे.असे निंदनीय कृत्य करणाऱ्या कर्नाटक सरकारचा जय महाराष्ट् महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर व सर्व पदधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.

No comments:

Post a Comment