Saturday, August 22, 2020

लोकनेत्या मा.मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिस्थापना .

मुंबई:-भा.ज.पा. च्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबई या निवासस्थानी आज गणेश चतुर्थीचे औचित्य साधत श्री गणेशाची प्रतिस्थापना मोठ्या उत्सावात  करण्यात आली. 

यावेळी लोकनेत्या ताईसाहेबांनी कोरोनाच्या संकटात गणपती बाप्पा संकटमोचक बनून हे संकट दूर करो अशी मनोमन कामना ही या वेळी करण्यात आली.


No comments:

Post a Comment