परळीत जन्माष्ठमी निमित्त बाल श्रीकृष्ण च्या वेषभुषेत रविशंकर सुरेश बुद्रे .
परळी-श्रीकृष्ण जन्माष्ठमीनिमित्त परळी येथील नांदुरवेस भागातील रहिवाशी सुरेश शंकरअप्पा बुद्रे यांचा चि.रविशंकर याने श्रीकृष्णाची वेशभूषा अत्यंत सुंदर व आकर्षक साकारली. यावेळी घेतलेले हे छायाचित्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
No comments:
Post a Comment