परळी /सिरसाळा ;-
बीड जिल्हातील परळी तालूक्याजवळ सिरसाळा या ग्रामीण भागात पुरोगामी पञकार संघाच्यावतीने आज 05 एप्रिल रविवार रोजी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२४ मार्चच्या रात्री देशात लॉकडाऊनची घोषणा केेली आहे. तेव्हापासून देशातील वेगवेगळ्या राज्यात आणि शहरा-शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच स्तरावर बीड जिल्हाच्या परळी तालूकात सिरसाळा ग्रामीण शहरात संचारबंदी व कडेकोड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला . सिरसाळा ग्रामीण भागात असलेले ग्रामीण पोलिस स्टेशन येथील पोलीसांना व पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तच्या वेळी पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होऊ नये म्हणून पिण्यासाठी पाण्याचे जारचे वाटप करुन तसेच त्यांना सकाळचा नाष्टाचे पुरोगामी पत्रकार संघ सिरसाळा च्या वतिने सोय करण्यात आली सिरसाळा ग्रामीण भागात महामार्ग असल्यामुळे पोलिसांकडून आंबेडकर चौकापासून ते परळीकडे येणाऱ्या भव्य मोठा चेक पोस्ट तैनात करण्यात आला आहे कारण सिरसाळा मार्गे सोनपेठ शहराकडे जाणार रस्त्यावर आणि परळीकडे जाणार असे दोन रोडच्या महामार्गवर सिरसाला ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीचे शहराकडे जाणाऱ्या मोटार , दू व्हिलर , ट्रक , बेकायदेशीर वाहतूकीची तंतोतंत व कडेकोड पोलिसांकडून तपासणी केली जात आहे , अशावेळी पोलीसांना कडेकोड राञभर व दिवसभर पाहाणी करावी लागते ही त्यांनी सेवा अखंडितपणे सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचारी बांधवाना नेमून दिलेल्या पॉईट जाऊन पिण्याच्या पाण्याचे जार देण्यात आले व सकाळचा नाष्टा व काल पहिल्या दिवसापासून ते संपूर्ण लॉकडाउन संपेपर्यंत पिण्याच्या पाण्याचे जार पुरोगामी पत्रकार संघाकडून दररोज सकाळी देण्यात येणार आहेत .तसेच याप्रसंगी पोलिस स्टेशनचे एपीआय श्रीकांत डोंगरे साहेब पीएसआय पुरी साहेब परतवाड साहेब कुरवाडे साहेब , नागरगोजे साहेब , फड साहेब सिरसाळा अर्षद सय्यद साहेब, कनकावर साहेब व पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक / अध्यक्ष : मा. विजय सुर्यवंशी साहेब यांच्या आदेशावरुन तसेच प्रा. दशरथ रोडे , [ जिल्हाध्यक्ष बीड ] प्रा.हनुमंत मगर [ सचीव बीड ] प्रा. बालाजी जगतकर [ कार्यध्यक्ष बीड ] अमोल सुर्यवंशी [ तालूकाध्यक्ष , परळी ] प्रा. संदिपान मुंडे , [ कार्यध्यक्ष , परळी ] बालाजी ढगे शहराध्यक्ष परळी यांच्यामार्गदर्शनाखाली पूढील
पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हनाथ कांबळे , शेख अब्दुल्ला , डॉ .जे एन शेख , अतुल बडे सचिव अशोक गलांडे सय्यद हरून विलास उजगरे शेख फिरोज प्रा. विक्रम धन्वे सर सर डॉ. नावंदर विशाल भाऊ जाधव , तसेच जुनेद बागवान रफिक बागवान बाबा किरवले पोलीस कर्मचारी व सिरसाळा ग्रामीण भागातील पञकारांंचे हा उपक्रम नेहमीच संस्मरणात राहिल .
No comments:
Post a Comment