*परळीतील कोण असणार आहेत ठोक विक्रेता
--------------
परळी शहरातील सर्व (1)किरकोळ विक्रेते यांना सूचित करण्यात येते की,किरकोळ दुकानदार उद्या सकाळी 7 ते 9-30 या वेळात उघडे राहतील.(2) ठोक विक्रेते सकाळी 10-30 नंतर आपले दुकान उघडून माल फक्त दुकानदार यांनाच देतील.किरकोळ गिऱ्हाईक जर कुणी केले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. खालील दुकाने ठोक विक्रेते आहेत.
1)एच एस लाहोटी
2)आर पी कांकरिया
3)चंद्रकांत ट्रेडर्स
4)वि एम बळुरे
5)बाबुलाल अग्रवाल
6)शांतीलाल पन्नालाल जैन
7)विष्णु किराणा
8)अब्दुल रज्जाक ताजमोहम्मद
9)गुरुकृपा किराणा
10)गोवर्धन द्वारकादास
11)प्रणव ट्रेडिंग
12)गोविंद प्रोविजन
13)बुद्धराम पवनकुमार। शहरात 3 चाकी,4 चाकी गाडी ऑटो,टमटम,छोटा हत्ती,टेम्पो,पीक अप,ट्रकटर,ट्रक,व इतर वाहनाना सकाळी 7 ते 9 30 या काळात प्रवेश बंदी आहे.हे ठोक विक्रेते सकाळी 10-30 नंतर आपले दुकान उघडतील याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment