परळी वैजनाथ ;-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आदेशावरुन परळी संपुर्ण तिसऱ्यादां दवाखाना व मेडिकल वगळुन लाॕकडाऊन असणार आहे.परळी शहरातील सर्व नागरिक,व्यापारी,किराणा दुकानदार,भाजीपाला व्यापारी,याना सूचित करण्यात येते की,उद्या सोमवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे शहरातील बाजारपेठ बंद राहील याची नोंद घ्यावी.उद्या कोणीही घराबाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतिने उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक,तहसीलदार डॉ विपीन पाटिल,मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे ,गटविकास अधिकारी संजय केंद्रे व नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment