परळी (प्रतिनिधी ) परळी उपजिल्हा रुग्णालयातून चौघांना कोरोना सवॅब तपासणीत अंबाजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लटपटे यांनी दिली.
यापैकी एक संशयित रुग्ण काल दिनांक 2 एप्रिल रोजी तर आज तीन जणांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
दरम्यान दिल्ली येथे गेलेला एक व्यक्ती 17 मार्चला परळीत आला होता. त्यास कोरोंटाईन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment