परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आज दि 12 जानेवरी रोजी जि प प्रा शा संगम ता परळी शाळेत राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंतीउत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषात येऊन सहभाग नोंदवला.
यावेळी विध्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली. विध्यर्थिनी राधिका वाघमारे हिने बहारदार सूत्रसंचालन केले
यावेळी मुख्याध्यापक अशोक नावंदे,सहशिक्षक सर्वश्री महादेव गित्ते,सचिन फड व श्रीमती बबिता शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .
No comments:
Post a Comment