Monday, January 9, 2023

ज्ञानगंगोत्री संस्थेच्या 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक अंकुशजी कर्चे यांची प्रमुख उपस्थिती.


पुणे (प्रतिनिधी!) पुणे स्नेहा उत्तम मडावी 
ज्ञानगंगोत्री संसंस्थे ची स्थापना सन 5 जानेवारी 2001 रोजी करण्यात आली .
हि संस्था अनाथ व एक पालक असणाऱ्या दिव्यांग मुलांना  मोफत निवासी सेवा व  शिक्षण देण्याचे कार्य करते. त्याच बरोबर दिव्यांग मुलांना कपडे औषधे मुलांची मोफत शैक्षणिक सहल त्याच बरोबर 50 पन्नास दिव्यांग मुलांना खऱ्या अर्था ने पालकत्व देण्याचं कार्य करते. 
त्याच बरोबर इतर गरजू संस्थांना ही मदत करण्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यशील असते. ही संस्था गेली 23 वर्ष सामाजिक बांधिलकी जपण्याचं  कार्य करीत असणाऱ्या संस्थेला 23 व्या वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा या कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे पी. एस. आय माननीय श्री अंकुश जी कर्चे साहेब त्यांनी या संस्थेचे कामाचे कौतुक केले सर्व मतिमंद मुलांचे आभार मानले. 
या संस्थेला कही मदत लागली तर सहकार्य करू असे आश्वासन दिले त्याच बरोबर संस्थापक /आध्यक्ष विक्रम कसबे सर संचालक किशोर भाऊ रायकर बांधकाम व्यावसायिक श्रीकांत भाऊ लिपणे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्तीत या कार्यक्रमाचे आभार मानले. 
कसबे मॅडम यांनी मुख्याध्यापिका भावना विक्रम कसबे या संस्थेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. 

No comments:

Post a Comment