बीड जिल्ह्यातून आज 197 जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आता बीड जिल्ह्यातील एकूण कोरणा बाधित रुग्णांची संख्या 157 वर पोहचली आहे.आज पाठवण्यात आलेल्या अहवालामध्ये 186 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोविड -19 जुलै / 2020
आज 3 पॉझिटिव्ह
आजचे स्वाब – 197
निगेटिव्ह -186
अनिर्णयीत -08
01 – एस.बी.आय.परळी 34 वर्षीय पुरुष
01 – अशोक नगर धारूर वय 10 मुलगा ( मुंबईहुन आलेला )
01 शिक्षक कॉलनी,मोरे वाडी अंबाजोगाई – 45 वर्ष पुरुष ( एस.बी.आय.परळी कर्मचारी )
No comments:
Post a Comment