परळी वैजनाथ ;-महाराष्ट्र राज्य च्या माजी ग्राम विकास मंत्री तथा महिला बाल मंत्री बीड जिल्ह्याच्या भाग्यविधाता लोकनेत्या मा.ना. पंकजाताईसाहेब मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मा.श्री विजयकुमार खोसे यांनी मानवतावादी सद् भावनेचे दर्शन घडविले त्यांनी व त्याच्या सहकार्यानी बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे
यांच्या वतिने येथील रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.यावेळी बोलताना विजयकुमार खोसे म्हाणाले लोकनेते कै .ना.गोपीनाथ मुंडे साहेब मा.ना.ताईसाहेब .खा.डाॕ प्रितमताई मुंडे यांच्या विचारांचा मानव सेवेचा वसा पुढे चालवताना आनंद होतो .
No comments:
Post a Comment