* रात्रंदिवस काम करुन प्रशासकीय अधिकार्यांच्या नाकात दम.
केज (प्रतिनीधी )- संपूर्ण जगात कोरोना वायरसमुळे दहशतीचे वातावरण पाहाव्यस मिळते तरी काही माथे फिरु नागरिकामुळे वातावरण दुषित होण्यास वेळ लागणार नाही.गेल्या काही दिवसापुर्वी अंबाजोगाई येथील अप्पर उच्चधिकारी यांच्या बैठकीत हजर असलेल्या अधिकार्यांचे तपासनी करण्यात आली होती या तपासणीत शहरातील एका वरिष्ठ अधिकारी पॉझीटिव्ह निघल्यामुळे खळबळ माजली स्वत: होम क्वॉरंटाईन असलेले कर्तव्येदक्ष तहसीलदार दुलाजी मेडगे यांनी घरात राहुन शहरावर संपुर्ण नजर कायम ठेवली मात्र गेंड्याच्या कातडीचे नालायक काही नागरिकांमुळे संपुर्ण तालुका अडचणीत येऊ शकतो हे नागरिकांच्या लक्षात का येत नसेल हे कळायला मार्ग नाही. तसेच न.प.चे अधिकारी व कर्मचारी सतत रत्यवर फिरुन रात्र दिवस काम करु लागले.त्या पाटोपाठ आरोग्य व पोलीस प्रशासन पुर्णपने तत्पर काम करुन सुध्दा काही रिकाम टेकड्यांविना कारण रत्यावर फिरुन पोलीस प्रशासनास काट्या उचण्यासाठी भाग पाडत आहे.अजुन वेळ गेली नाही शहर व तालुक्यातील नागरिकांनी सावधानी वापरुन प्रशासनास सहकार्य करावे आन्याथा दंड आत्मक कारवाई समोर जा आसे आव्हान तहसीलदार दुलाजी मेंडगे,नायब तहसीलदार सचिन देशपांडे,मुख्यधिकारी विशाल भोसले,पोलीस निरिक्षक प्रदिप त्रिभुवन यांनी केले.
No comments:
Post a Comment