गेवराई;-(प्रतिनीधी ) गेवराई तालुक्यातील गोदापत्रातून ऐध वाळू वाहतूक करणारा एका हायवा वर तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी पकडून गेवराई तहसिल कार्यालयात लावला आहे. ही कारवाई गेवराई तलवाडा रोडवरील त्वरिता देवी मंदिरासमोर करण्यात आली असून यात हायवासह ५ ब्रास वाळू असा एकूण ३२ लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कोरोना काळात प्रशासकीय अधिकारी व्यस्त असल्याने वाळू माफिया संधीचा फायदा घेत गोदावरी पत्रातून अवैध वाळू उपसा करता असतानाच आज सकाळी तहसीलदार प्रशांत जाधवर हे गोविंदवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे निवेदन स्वीकारून गेवराईकडे येत असताना तलवाडा येथील त्वरितांदेवी मंदिराजवळ अवैध वाळू घेऊन जाणारा हायवा क्र. एमएच - ४४ - ९७९२ आढळून आल्यानंतर त्याला अडवून तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश उनवणे यांना माहिती
No comments:
Post a Comment