Tuesday, July 7, 2020

रोहित पवार विचारमंच महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी अभिजित कुडे यांची नियुक्ती .

चंद्रपुर ;-( प्रतिनीधी )चंद्रपुर जिल्हातील  छञपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालविणारी तसेच राज्यात नेतृत्व  करणारी आदरणीय रोहित दादा पवार साहेब यांनी त्यांच्या विचाराने सामाजिक कार्य व सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व तळागाळातील लोकांचे हाथ बळकट केले. प्रदेश अध्यक्ष राजू पाटील बोंबले  यांनी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी अभिजित कुडे यांची नियुक्ती केली , त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य बघून त्यांच्या वर ही जबाबदारी देण्यात आली.

No comments:

Post a Comment