Monday, February 13, 2023

कांतीकारी साथी न्युज जाणून घ्या आजचे राशिभविष्य काय आहे.


मेष : नको असलेल्या व्यक्तीची भेट होईल. त्यांच्यासाठी वेळ, पैसा, खर्च करावा लागेल.


वृषभ ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. कोर्टाच्या कामात मदत मिळेल. जुना मित्र भेटेल.


मिथुन ः- धंद्यात ग्राहकांबरोबर गोड बोला, वाद घालू नका. अरेरावीची भाषा करू नका.


कर्क ः- महत्त्वाचा फोन आल्याने उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. योग्य सल्ला घेता येईल.


सिंह ः- मोठी खरेदी करण्याचे ठरवाल. धंदा वाढवा. थकबाकी मिळेल. मुलांची प्रगती होईल.


कन्या ः- अडचणीत आलेले काम करण्याचा प्रयत्न करा. कायद्याच्या बाबतीत यश मिळेल. खर्च कराल.

तूळ ः- कंटाळा येईल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात आळस करू नका. वरिष्ठ मोठे काम देतील.


वृश्चिक ः- सरकार दरबारची कामे करून घ्या. धंद्यासाठी मालाची खरेदी आजच करा. व्यवहारात सावध रहा.


धनु ः- थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात फायदा होईल.


मकर ः- नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. दौरा करावा लागेल. घरापासून दूर जाण्याची वेळ येईल.


कुंभ ः- किरकोळ कारणाने शेजार्‍याबरोबर वादविवाद होऊ शकतो. धावपळ, दगदग होईल.


मीन ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसाही मिळेल. पदाधिकार मिळेल.

No comments:

Post a Comment