*नांदेड जिल्हा कार्यकारनी चे हिमायतनगर तालुक्यातील समाज बांधवांनी तोंड भरून केले कौतुक.
नांदेड : (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील आभिषेक बकेवाड कार्यकारी संपादक लोकतंत्र न्युज लाईव्ह यांची सामाजिक चळवळीच्या माध्यमातून गोल्ला गोलेवार यादव समाजाला आपल्या कार्यातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या एका समाजप्रेमी कार्यक्षम नेतृत्व गेल्या काही वर्षापासून समाजकार्य क्षेत्रात सातत्याने काम करत असताना समाज संघटनेने श्री .आभिषेक बकेवाड (लोकतंत्र न्युज लाईव्ह कार्यकारी संपादक महाराष्ट्र) यांची निवड गोल्ला गोलेवार यादव महासंघ या सामाजिक संघटनेच्या नांदेड युवा जिल्हा अध्यक्ष पदी तेलंगणा राज्यामधील निर्मल जिल्ह्यातील श्री ज्ञान सरस्वती देवीचे सुप्रसिद्ध मंदिर असलेल्या
बासर येथे दि.१४ फेब्रुवारी रोजी गोल्ला, गोल्लेवार, यादव महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक निवड सर्व जेष्ठ समाजसेवक व समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आली आहे.या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*हिमायतनगर तालुक्यात भव्य सत्कारसत्कार.
श्री.आभिषेक बकेवाड यांच्या निवडीबद्दल हिमायतनगर तालुक्यात भव्य सत्कार श्री. क्षेत्र बोरगडी येथे करण्यात आला,यावेळी उपस्थित-ह.भ.प.माधव महाराज बोरगडीकर,माजी सभापती व जेष्ठ समाजसेवक श्री. दगडूजी काईतवाड,लोकतंत्र न्युज रिपोर्ट श्री बाबाराव जरगेवाड, शिवसेना ता.संघटक श्री संजय काईतवाड, सरपंच श्री. सुधाकर काईतवाड,लक्ष्मण भैरेवाड, बाबाराव भैरेवाड,लिगां शैनेवाड,एकनाथ काईतवाड,भानुदास पोपुलवाड अभिमन्यू काईतवाड, यावेळी उपस्थित होते, पुढील वाटचालीस,व समाजकार्य साठी ह.भ.प.माधव महाराज बोरगडीकर यांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment