Tuesday, February 21, 2023

क्रिकेटचा रणसंग्राम योगेश पर्व प्रीमियर लिग मोठ्या उत्साहात सुरू.

बीड (प्रतिनिधी) शहरातील श्रीमंतयोगी छ्त्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून योगेश पर्व प्रीमियर लिग सुरू होत आहे. होतकरू आणि प्रतिभावान खेळाडूंना आपण नेहमीच पाठबळ देत असतो.या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन कुशल खेळाडू आपले कौशल्य दाखवतील यात शंका नाही.प्रेक्षकांनाही उत्तम खेळ पाहवायला मिळेल अशी मला खात्री आहे.
याप्रसंगी माझ्यासह पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, नगरसेवक शुभम धुत, अखिल भारतीय उर्दू संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेबुब तांबोळी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी नगरसेवक सादेक जमा, गणेश वाघमारे, विलास विधाते, विनोद मुळूक, जलील खान पठाण, प्रभाकर पोपळे, भैय्या मोरे, इकबाल शेख, जमील शेख, राणा चौहान, बाजीराव बोबडे, पोलिस निरीक्षक सानप, रफिक नायब, इरफान कुरेशी, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम, आमेर सिद्दीकी, बाळासाहेब आंबेकर, फइम सर, आदित्य पवार, समीर तांबोळी, अमर विद्यागर, शुभम कातांगळे, भागवत बदाडे, उमेश बांगर, अमीन जमा, नाना मस्के, प्रमोद शिंदे, किरण बेदरे, राहुल शिंदे, बंडू निसर्गध, विठ्ठल गुजर, खलील शेख, वाजेद कुरेशी, संजय वाघमारे, विशाल मोरे, ईश्वर धनवे, कुमार चव्हाण, विक्रम चव्हाण, नवनाथ शिंदे, बाबा खान, युनूस शेख, माजेद कुरेशी, माऊली मार्कड, साजेद जागीरदार, अनिस शेख, अभिजित आव्हाड, वैभव जाधव, सुशिल ढवळे, सागर वाव्हुळ यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment