Friday, October 21, 2022

आपणास व आपणा सर्वांच्या परिवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

 🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*२१ऑक्टोबर*  पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!!
*२१ ऑक्टोबर २०२२- वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*२२ ऑक्टोबर २०२२- धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*२३ ऑक्टोबर २०२२- नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*२४ ऑक्टोबर २०२२- लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*२५ ऑक्टोबर २०२२- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*२६ ऑक्टोबर २०२२- भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची  जावो*
💐👏🍅🍎🍏🍊🍫
          **शुभेच्छुक**
मगर परिवार, कांतीकारी साथी, आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था, जय महाराष्ट्र महिला संघटना. परळी वैजनाथ

No comments:

Post a Comment