Sunday, October 18, 2020

नवसपुर्ति दुर्गा उत्सवाची सौ.वर्षा मगर यांच्या हास्ते स्थापना .


परळी वैजनाथ - परळी येथील मगर परिवाराच्या वतिने नवसपुर्ति दुर्गा उत्सवाची सुरूवात जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या संपादक सौ.वर्षा मगर यांच्या हास्ते करण्यात आली .
गेल्या तीन वर्षा पासुन मगर परिवाराच्या वतिने नवसपुर्ति देवीची स्थापना करण्यात येते नवसाला पावणारी व सर्व मनोकामना पुर्ण करणारी देवीमाता म्हणुन परळी परिसरात प्रसिध्द आसल्यामुळे भाविक  नऊ दिवस दर्शनासाठी येत  असतात . या नवसपुर्ति दुर्गा उत्सवाची मोठ्या थाटात आज पासुन सुरूवात झाली.
करोना च्या पार्श्वभूमीवर भाविक सोशल डिस्टन्स चे व सर्व नियमांचे पालन करत आहेत .

No comments:

Post a Comment