पोलिस सुञाकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि परळी वैद्यनाथ बँकेने कळंब येथील वैद्यनाथ बँकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयाचे लोण केले असल्याची चर्चा होती आणि त्या प्रकरणी चेअरमन यांनी १५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी १० लाख रुपये आज सोमवार (दि१९) रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास चेअरमन अशोक जैन यांच्या निवास स्थानी देत असतांना आणि चेअरमन जैन यांना औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून रंगे हात पकडले आहे अधिक तपास सुरू असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Monday, October 19, 2020
सहकार क्षेञातील नामवंत बँकेच्या चेअरमनला लाच घेताना अटक गुन्हा दाखल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment