Tuesday, March 9, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य ९ मार्च २०२१ : असा असेल मार्च महिन्याचा दुसरा मंगळवार.


  • सिंह -  प्रलंबित कामं पूर्ण होतील.
  • तूळ - मनावर संयम ठेवा.
  • धनु - दिवस शुभ आहे.


 आजचे राशी भविष्य ९ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - राखाडी.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आरोग्य निरोगी राहील. मनावर नियंत्रण ठेवा. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग - पोपटी.

  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च करणं टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - आकाशी.

  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. आरोग्य निरोगी राहील. पर्यटनस्थळी लवकरच भेट देण्यास जाऊ शकता. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग - पिवळा.

  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग - तांबडा. 

  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रफुल्लित राहील. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. भाऊ-बहिणीचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. धनलाभ होईल. शुभ रंग - निळा.

  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: मनावर संयम ठेवा. सरकारी कामांपासून दूर रहा. अनपेक्षित खर्च होईल. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. त्यामुळे मनात शांतता राहील. शुभ रंग - हिरवा.

  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: नवीन कार्याचा शुभारंभ करू शकता.  मित्रपरिवारांसोबत लवकरच पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग - पांढरा.

  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस शुभ आहे. मन स्थिर राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. कामा-धंद्यात आणि नोकरीत पदोन्नती होईल. आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. शुभ रंग - जांभळा.

  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कोणतेही काम करताना विचारविनिमय करा. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी मतभेद करू नका. श्री गणेशाची पूजा करा. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. शुभ रंग - तपकिरी. 

  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च होईल. घरातील संपूर्ण कामात लक्ष द्या. शुभ रंग - नारंगी.

  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी दिवस उत्तम आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मन स्थिर राहील. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण असेल. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. सामाजिक कार्यात यश मिळेल. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग - पिवळा.

No comments:

Post a Comment