Monday, March 22, 2021

परळी वैद्यनाथ मंदिर ४ एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद !

 

परळी वैजनाथ ;- जिल्ह्यातील वाढता कोरोना बघता महाशिवात्रीला बंद केलेले परळी येथील वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी 4 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत .

राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावली नुसार बीड चे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महाशिवात्रीला काही दिवस जिल्ह्यातीलच सर्व मंदिर बंद करण्याचे आदेश दिले होते .त्यानंतर पुन्हा काही दिवस हे मंदिर न उघडण्याचे आदेश दिले होते .

No comments:

Post a Comment