Tuesday, November 8, 2022

बेलापुरात गौसे आजम सेवा भावी संस्थाच्या वतिने गौसे आजम उर्स निमित्त दरगाहत महाप्रसाद वाटप.

बेलापूर  (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही गौसे आजम सेवा भावी संस्था कडून गौसे आजम दरगाह उर्स भव्य चादरची मिरवणुक काढून व महाप्रसदा करण्यात आले व दरगाहची भव्य सजावट देखीली करण्यात आली व गौसे आजम दरगाह चा उर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले ग्रामपंचायत  सदस्य शफीकभाई मुस्ताक शेख बागवान,हाजी इस्माइलभाई शेख, मोहसिनभाई सय्यद,जब्बार अत्तार, हाजी मंसूरभाई सय्यद,रफीकभाई शाह, गौसेआजम सेवा भावी संस्था संस्थापक मुख़्तार सय्यद,अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, मुयूर मोरे, सिराज अत्तार, इराफन अत्तार, सना काज़ी, शौकत कुरैशी,जीनाभाई शेख व इतर कार्यकरते यांनी उर्स कार्यक्रम यशस्वी  पार पड़ण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment