बी.एस्सी.च्या परीक्षा कालपासून सुरू झाल्यात..मात्र आष्टी येथील भगवान महाविद्यालयातील फक्त एकाच विद्यार्थ्याचं  हॉलतिकिट आलं होतं, इतर जवळपास १०० विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट न आल्याने गोंधळ निर्माण झाला होता.  

याला पर्याय म्हणून व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाने परिक्षा यादी प्रमाणे परीक्षेस बसण्याची परवानगी दिली.