Friday, November 25, 2022

इमामपूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध.दामू थोरात यांची सरपंचपदी निवड.


बीड (प्रतिनिधी) बीड पासून जवळ असलेल्या इमामपूर ग्रामपंचायत सरपंच पद विरोध निवडण्यात आले त्यामध्ये एक मुखाने गावकऱ्यांनी निर्णय घेऊन मागास प्रवर्गाला असलेले सरपंच पद हे दामू थोरात यांची निवड करण्यात आली या निमित्ताने संत गाडगे महाराज चौकार त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते दत्तात्रय सौंदरमल,मायकल वाघमारे, इनकर आर.एन. लांडगे लांडगे बि.आर,धनराज थोरात, चेतन ढाकणे, सागर ससाने, धनराज थोरात आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment