जळगाव (प्रतिनिधी) तरुणाला आलेल्या व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या नकळत अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग पलीकडून बोलणाऱ्या महिलेने केली. या व्हिडीओ कॉलची केलेली रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख ३९ हजार ७४० रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
No comments:
Post a Comment