परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अहमदनगर येथील माऊली सभागृह राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्काराने कोकाटे महाराजांना सन्मानित करतांना शिर्डीचे मा. खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार डाॅ.सुधीरजी तांबे,जनकल्याण सामाजिक संस्थापक अध्यक्ष उदयसिंह पाटील,रोहीत पवार,मुख्य आयोजक बाबासाहेब पावसे पाटील,बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी,ह.भ.प गोविंद महाराज नंदनजकर,माजी नगरसेवक जालिंदर नाईकवाडे,माजी नगरसेवक महेंद्र रोडे,श्रीनाथ सेवाभावी संस्थेचेअध्यक्ष यशवंतराव चव्हाण,संदिप महाराज नाळे पाटील, ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या सह हाजारो मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला आनेक मान्यवरांकडून कोकाटे महाराज यांच्या कार्याचे कौतुक कोकाटे महाराज यांनी गेल्या पंचवी ते तीश वर्षा पासुन केलेल्या वारकरी संघटना बद्दल त्यांना आज कोल्हापुर येथील सामाजिक संस्थेने कौतुक केल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव
No comments:
Post a Comment