Thursday, November 10, 2022

हर हर महादेव ! शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार; सरकारची घोषणा.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार. मराठी अस्मिता असणारी जगदंबा तलवार ही पुन्हा एकदा मायदेशी परतणार आहे. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी असून शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment