मुंबई (प्रतिनीधी)देशभरात महागाईचा भडका झाला आहे. सामान्य वर्ग मोठ्या अडचणीच्या काळात जगतोय. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. या दराने तर शंभरी कधीचीच ओलांडली आहे.
दरम्यान, सध्यातरी पेट्रोलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी (दि. 15 एप्रिल) रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. वाचा कोणत्या शहरात काय आहेत पेट्रोल डिझेलचे दर-
महाराष्ट्रातील शहर पेट्रोल डिझेल
अहमदनगर - 120.27 102. 97
औरंगाबाद - 120.83 103. 51
अमरावती - 121.27 103. 88
नागपूर - 120.16 102. 90
नाशिक - 120.82 103. 50
परभणी - 123.53 106. 10
पुणे - 120.08 102.79
रत्नगिरी - 121. 37 104. 00
यवतमाळ - 121.85 104.52
रायगड - 120. 34 103.01
No comments:
Post a Comment