*यावेळी अंबाजोगाईतील सर्व सर्वधर्मीय लोकांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.
आंबेजोगाई मध्ये सर्व सामान्य जनतेचे कसलेही काम कोणतेही संकट असो, कोणताही वार्ड असो, वाईट काळ आठवला कि सामान्यांचा वाली राजकिशोर पापा मोदी साहेबांचे नाव आठवते.
सामान्यांची कोणतेही काम असलेकी ते काम पापा मोदी लगेच करतात. त्यामुळे आंबेजोगाई नगरीततील सर्व नागरिक पापा शेठ यांना भरघोस मतांनी विजयी करून देतात व त्यांच्यावर जिवापाड प्रेमही करतात. तसेच पत संस्था असो बँक असो वा कुठलेही काम जातीभेद न करता सर्वधर्मीय काम पापा सेट खऱ्या मनाने करतात याचमळे आंबेजोगाई मध्ये एकच बिग बॉस दिसतात ते म्हणजे पापा शेठ मोदी हे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष होणार असे जनते कडून उदान आहे. सर्व जनतेचे विचार ऐकल्यानंतर असे वाटते की येणाऱ्या काळात पापा सेट हेच नगर अध्यक्ष होतील याची कसली खंत नाही. सामाजिक कार्य कोणते असो पप्पा सेठ स्वतःहून करतात त्यामुळे आंबेजोगाई मध्ये कसलाही काम असो पापा सेट स्वतः हून करत असतात, दवाखाना असो नगरपालिका असो, पंचायत समिती असो, पोलीस स्टेशन असो, सर्व काम स्वतःहून बघून ते सर्व काम करतात यामुळे आंबेजोगाई मध्ये येणाऱ्या काळात पापा शेठ शिवाय दुसरा नगराध्यक्ष होऊ शकत नाही असे जनतेकडून दिसत आहे. यावेळी उपस्थित प्रमुख नगर सेवक संतोष शिनगारे, दिनेश भराडीया, अशोक मोदी व सर्व अंबाजोगाई नगरीचे नगर सेवक महादेव आदमाने, प्रहार चे कामगार उपाध्यक्ष शेख जमीर, व अंबाजोगाई नगरीचे चे सलग पंचवीस वर्षं नगर अध्यक्ष पदमान भुषवणारे सर्वांचे लाडके राजकिशोर पापा मोदी दिसत आहेत.
No comments:
Post a Comment