Saturday, April 23, 2022
श्री संत लिंबाजीबाबा शेतकरी विकास पॅनल आघाडीवर,सहकार क्षेत्रातील विकासभिमुख नेतृत्वाना मत द्या -परमेश्वर आळणे.
माजलगाव (प्रतिनीधी)तालुक्यातील शहापुर मजरा सेवा सहकारी सोसायटी निवडूनुकीत श्री संत लिंबाजीबाब शेतकरी विकास पॅनलाचे सर्व उमेदवार प्रचारात आघाडी असुन सर्व उमेदवार विजयाच्या उभारट्यावर आहेत, कुठल्याही क्षणी गावच्या विकासाचा आणि गावातील नागरिकांच्या फायद्याचा विचार करणारे व्यक्ती सहकार क्षेत्रात जायला पाहिजे. हा विचार समोर ठेवून शहापूर मजरा सेवा सहाकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सहकार क्षेत्रात उतुंग भरारी घेतलेल्या मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली श्री संत लिंबाजीबाबा शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून आपल्या गावच्या सर्वांगिण विकासासाठी आपला मत अमोल्य आहे. तो वाया न जावू देता श्री संत लिंबाजीबाबा शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदाररूपी आशिर्वाद देवून निवडून देण्याचे आवाहन करतो. सर्व मतदार बंधू आणि भगिणी सुजान आहेत. कुणाच्याही भुलथाप्याला बळी पडणार नाही. आजची भुल उद्याचा पश्चताप होवू शकतो. त्यामुळे आजच निश्चय करा आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमहत्व असलेल्या श्री संत लिंबाजीबाबा शेतकरी विकास पॅनलच्याच उमेदवाराना निवडून देवून सहकार क्षेत्रात पाठवावे असे मत व्यक्त कर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment