Thursday, April 21, 2022

माझ्या नवऱ्याला तु का फोन करतेस म्हणत नर्सला मारहाण.


        प्रतिकात्मक फोटो 

बीड (प्रतिनीधी) माझ्या नवऱ्याला फोन का करतेस , तुझा नंबर मला दे ‘ असे म्हणत बीडमधील एका खासगी दवाखान्यातील एका नर्सला एका महिलेने ऊसाच्या फोकाने मारहाण केली , ही घटना जिजामाता चौकातील एका हॉस्पीटलमध्ये गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली . याबाबत सदर नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेविरोधात बीड शहर ठाण्यात कलम 223 , 504 , 506 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास एएसआय चक्रे हे करीत आहेत

No comments:

Post a Comment