Sunday, April 3, 2022

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी - भविष्य .

  1. मेष राश‍ी भविष्य  Horoscope Today: चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - मोरपिशी 
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  घरात चिंतेचे वातावरण राहील. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. धर्मकार्यात मन लागेल. आजचा शुभ रंग - लाल
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल. गाडी चालवताना काळजी घ्या. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - चंदेरी
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल.  जोडीदाराबद्दल चिंता वाटेल.  सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग - सोनेरी
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: धनार्जन होण्याची शक्यता. दिवसभर चिंता जाणवेल. विनाकारण धावपळ होईल. आजचा शुभ रंग - निळा
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल.  उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - हिरवा
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  आज ताण तणाव वाढेल.  प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. चांगली बातमी मिळण्याची शक्यता. आजचा शुभ रंग - आकाशी
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: धोका पत्करू नका. मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल.  उत्पन्न वाढण्याची शक्यता. आजचा शुभ रंग - किरमीजी
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. कोर्टाची कामे निकाली लागतील.  हातातून मोठे काम होईल. आजचा शुभ रंग - पांढरा
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल.  आजचा शुभ रंग - नारिंगी
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवहार करताना धोका पत्करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्‍या मिळतील. आजचा शुभ रंग - केशरी
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: रोजगार मिळण्याची संधी मिळेल. व्यवहार करताना काळजी घ्या.मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.  आजचा शुभ रंग - पिवळा

No comments:

Post a Comment