धारूर :- धारूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना साठी 27 लाख रुपये मंजूर शेतकऱ्यांचे समाधान व्यक्त
धारूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतीसाठी अतिशय दुरावस्था झाली होती इमारतीच्या नवीन बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली होती शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा नियोजनातून इमारतीच्या बांधकामासाठी 27 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे मात्र शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे पशुधनाच्या आरोग्याच्या काळजीसाठी प्रशासनाच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला मात्र या इमारतीत प्रदीर्घकाळ झाल्याने इमारतीची अतिशय दैन्य अवस्था झाली होती याबाबत अनेक नागरिकांनी त्या प्रमाणे शेतकऱ्यांनीही या इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली होती पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा नियोजनातून 27 लाख रुपये मंजुरी आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment