बीड, दि. 20, (जि.मा.का.) : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सविता दातार, श्रीमती आचार्य, श्रीमती परचाके, श्री. देशपांडे, श्री. घाडगे, श्री. धलपे,गिरीष कुलकर्णी, सय्यद सादेक यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
000000
No comments:
Post a Comment