Thursday, February 24, 2022

लेकाच्या खुन प्रकरणात बापाला झाली सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.


अंबाजोगाई :( प्रतिनिधी)  दारू पिऊन कर्जबाजारी झालेल्या बापाने झालेले कर्ज फेडण्यासाठी एक एकर जमीन विकली आणि याच कारणावरून बाप लेकाचे भांडण झाले व भांडणात मुलाचा मृत्यू झाला होता .

मुलाच्या खून प्रकरणी बापाला अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजारांचा दंड गुरुवारी ठोठावला आहे .भागवत जाधव असे शिक्षा झाझालेल्या वडीलाचे नाव आहे.

No comments:

Post a Comment