नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्वी ‘पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत होत्या. आता मात्र भारतामध्ये पासपोर्ट अर्ज करण्यासाठी अधिक सोपा मार्ग आला आहे. पासपोर्ट सेवा पोर्टलवरुन यासाठी अर्ज करता येणार आहे. नियुक्तीसाठी वेळ घेतल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात पडताळणीसाठी जावं लागेल. याबाबत काही सोप्या आणि सरळ मार्ग धरून ऑनलाईन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता.
कशी कराल प्रक्रिया?
– प्रथम अगोदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवा पोर्टलवर जावं लागणार आहे.
– यानंतर रजिस्टर नाऊवर लिंकवर क्लिक करणे.
– यामध्ये संपूर्ण डिटेल्स भरावे लागणार आहे.
– त्यामध्ये तुमच्या जवळचं पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करू शकता,
– त्यानंतर तिथे वेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे.
– डिटेल्स भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा.
– त्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा.
– नंतर पासपोर्ट सेवा पोर्टलवर आपल्या रजिस्टर्ड आयडीने लॉगईन करा.
– हे झाल्यावर Apply for Fresh Passport/ Re-issue of pass.
No comments:
Post a Comment