अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली अनेक डॉक्टर्सनी सेवा देण्याची दर्शवली तयारी. या निर्णयामुळे अंबाजोगाई येथिल वाढत्या कोविड रुग्णांच्या उपचार करण्यासाठी मदत होणार आहे. कोविड सेंटर ला रुग्ण संख्या वाढत आहेत. बेड फुल झाले आहेत. भौतिक सुविधा उपलब्ध होऊ शकतात परंतु डॉक्टर, नर्स आणि प्रशिक्षित कर्मचारी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला असताना अंबाजोगाई येथिल डॉक्टरांनी कोविड सेंटर ला सेवा देण्याची तयारी दाखवून संकटाच्या काळी राज्याला दिशा देणारा निर्णय घेतला आहे. या बद्दल
सर्व डॉक्टर आणि ima संघटनेचे, अध्यक्ष डॉ राजेश इंगोले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निर्णयामुळे खुप मोठा आधार मिळाला .
Ima अध्यक्ष डॉ राजेश इंगोले आणी त्यांच्या टिमने पहिल्या लाटेतही मोठे योगदान देऊन रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले दुसऱ्याला लाटे तही ते सहभागी होऊन रूग्णसेवा देणार आहेत.तसेच लसीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेऊन सहयोग देणार असल्याचे सांगितले.
Sunday, April 11, 2021
अंबाजोगाईच्या डॉक्टरांचा लोकहिताचा निर्णय. लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरला सेवा देणार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment