परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव इटके यांची निवड आर्ट ऑफ लिव्हींगच्या डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कमिटीवर निवड झाली आहे. या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हींगच्या अखिल भारतीय पातळीवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
परळी शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातील सक्रीय सदस्य महादेव इटके यांची आर्ट ऑफ लिव्हींगच्या डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कमिटीवर निवड करण्यात आली आहे. आज एका पत्रकाद्वारे याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून आपण चांगले काम करूत असे यावेळी बोलतांना महादेव इटके यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment