मंत्री अतुल सावे यांनी या काढलेल्या पत्रकात म्हटले, की आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी बिनबुडाचे आरोप राजकीय आकसातून केले आहेत. पालकमंत्री म्हणुन बीड जिल्ह्यात कामे करतांना सर्व आमदारांना विकास निधीचे वाटप केले आहे. विकास निधी देतांना आम्ही राजकिय दुराग्रह केला नाही. या उलट अजबे यांची सत्ता असतांना आमच्या आमदारांना विकास निधी मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment