सांगली (प्रतिनीधी) मिरजेत देशी बनावटीचे पिस्तोल व तलवार विक्रीकरिता आलेल्या दोन इसमांना अटक , स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची कारवाई.
चिवटे हॉस्पिटल येथे दोन इसम तलवार व पिस्तूल विक्रीकरिता येणार असल्याचे खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार तसेच महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र फडवणीस यांना मिळाली होती मिळलेल्या माहिती ठिकाणी छापा टाकून सोहेल उर्फ फस उल्लाह शहा वय 27 , अनिल विलास शिरसागर वय 22 राहणार कुपवाड रोड सांगली यांच्या अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक तलवार एक पिस्तल एक जिवंत काडतुस असा एकूण पन्नास हजार 700 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून मिळाला आहे, याबाबत मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे , ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, प्रशांत निशाणदार पोलीस अंमलदार अरुण आयतोंडे , संदीप नलावडे , हेमंत कुमार ओमासे , चेतन महाजन , संदीप पाटील , सचिन धोत्रे , प्रशांत माळी , आयर्न देशिंगकर यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment